Shri Sharda Bhavan Education Society's

Yeshwant Mahavidyalaya Nanded

NAAC Reaccredited at 'A'  Level(3rd Cycle) with 3.29 CGPA
College with Potential for Excellence (CPE) status
Best College Award by S.R.T.M. University, Nanded

Alumni Association

Appeal to the Alumni Members for reconstruction of Boys Hostel

यशवंत महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना नमस्कार! आपण सर्व जाणताच कि,मागील महिन्यामध्ये दि. 25 जुलै,2021 रोजी आपण यशवंत महाविद्यालय व यशवंत महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 'माजी विद्यार्थ्यांचे शिक्षण क्षेत्रात योगदान' या विषयावर अतिशय उपयुक्त चर्चासत्र संपन्न झाले. यावेळी बोलताना अनेक माजी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयावर आपली मते मांडली.त्यामध्ये प्रामुख्याने यशवंत महाविद्यालयाचे हाॅस्टेलचे पुनर्निर्माण व्हावे या विषयावर बरीच चर्चा झाली व बऱ्याच माजी विद्यार्थ्यांनी स्वतःहून या कार्यासाठी आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले. त्यानुसार आम्ही यशवंत महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे एक स्वतंत्र बँक खाते पूर्ववत सुरू केलेले आहे. आपणा कुणाची या कार्यासाठी जे काही आर्थिक योगदान देण्याची इच्छा आहे त्यांनी खाली दिलेल्या यशवंत महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या बँक अकाउंटवर आपले योगदान द्यावे ही विनंती!

Details of Bank Account

 • Name of Account : Yeshwant Mahavidyalaya Exstudent Society Ltd Nanded
 • Name of the Bank : State Bank of India
 • Name of the Branch : APMC Branch New Mondha Nanded
 • Bank Account No. : 31069454682 / IFSC Code : SBIN0005935

 • Sr.No Description Link
  01 Registration Certificate of Alumni Association View
  02 Bank Passbook View
  03 Appeal for Donation & Details of Bank Account View
  04 Registration View
  05 Alumni List View
  06 Activities Run by Alumni View
  07 Distinguished Alumni View
  08 Alumni Report View